नवीन नोंदणी मार्गदर्शिका
दिव्यांग नोंदणीसाठी १२ अंकी आधार क्रमांक, १० अंकी मोबाईल क्रमांक आणि सुरक्षित पासवर्ड आवश्यक आहे.
- ✔ पासवर्ड सुरक्षित hashing द्वारे जतन केला जातो.
- ✔ मोबाईलवर अर्ज स्थिती सूचना मिळेल.
- ✔ प्रत्येक आधार क्रमांकाशी फक्त एक खाते उपलब्ध.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे / Documents Required
-
१. वैद्यकीय प्रमाणपत्र (सरकारी रुग्णालय / वैद्यकीय मंडळ)
Medical certificate issued by a Government Hospital or Medical Board.
-
२. आधारकार्ड (समोर व मागील बाजू)
Aadhaar card – front and back copies.
-
३. रेशन कार्ड दस्तावेज
Ration card document.
-
४. निवडणूक ओळखपत्र (Election Card)
Election Photo Identity Card.
-
५. तहसिलदार, भिवंडी यांचेकडील रहिवाशी दाखला
Residence certificate issued by the Tahsildar, Bhiwandi.
-
६. घरपट्टी / लाइटबिल / घर भाडे करार
House tax receipt, electricity bill, or rent agreement.
-
७. छायाचित्र व स्वाक्षरी
Recent photograph and applicant signature.